#9📅 पुणे लोहमार्ग चालक (Driver Lohamarg) Paper(2024) +1 गुण

शिवाजी महाराजांच्या अष्ट प्रधान मंडळापैकी खालीलपैकी कोणते पद परराष्ट्र मंत्री म्हणून काम बघायचे?

Which post in Shivaji Maharaj's Council of Eight (Ashta Pradhan) acted as the Foreign Minister?
पर्याय (Options):
a
पंत सुमंत
Pant Sumant
✓ योग्य उत्तर
b
मंत्री (वाकनीस)
Minister (Vaknis)
c
पंत सचिव
Pant Secretary
d
पंत अमात्य
Pant Amatya
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

अष्टप्रधान मंडळात 'सुमंत' हे परराष्ट्र व्यवहारांचे काम पाहत असत.

In Ashtapradhan Mandal, 'Sumanth' used to handle foreign affairs.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा