#26📅 MPSC Rajyaseva Mains P2 2024 Official Question Paper(2024) +1 गुण

माहिती अधिकार अधिनियमाविषयीचे खालील कोणते विधान असत्य आहे ?

Which one of the following statements about the Right to Information Act is false ?
पर्याय (Options):
a
हा अधिनियम कार्यालयीन गुप्तता अधिनियम, 1923 पेक्षा श्रेष्ठ आहे.
The Act overrides the Official Secrets Act, 1923.
b
या कायद्यानुसार दिलेल्या आदेशा संदर्भात न्यायालय कुठलाही दावा, अर्ज किंवा कामकाज चालवू शकत नाही.
No Court shall entertain any suit, application or other proceeding in respect of any order made under this Act.
c
राज्य वगळून इतर व्यक्तीच्या कॉपीराइट वर अतिक्रमण होत असेल तर, सार्वजनिक माहिती अधिकारी माहितीसाठीची विनंती फेटाळू शकतो.
A public information officer may reject a request for information where such a request for providing access would involve an infringement of copyright subsisting in a person other than the state.
d
संरक्षित व्यक्तिंना होणाऱ्या हानीपेक्षा जर सार्वजनिक हित जास्त महत्त्वाचे असले, तरीही माहिती आयोग माहिती प्रकट करण्यास परवानगी देवू शकत नाही.
The Information commission cannot allow access to the information even if public interest outweighs harm to protected persons.
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ४ (D) (संरक्षित व्यक्तिंना होणाऱ्या हानीपेक्षा जर सार्वजनिक हित जास्त महत्त्वाचे असले, तरीही माहिती आयोग माहिती प्रकट करण्यास परवानगी देवू शकत नाही.) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• माहिती अधिकार कायदा, २००५ मधील प्रमुख कलमे:
• कलम २२ (अधिरोही प्रभाव): हा कायदा कार्यालयीन गुप्तता कायदा, १९२३ पेक्षा श्रेष्ठ व प्रभावी ठरतो.
• कलम २३ (न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रास मनाई): या कायद्याखाली दिलेल्या आदेशाविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करता येत नाही.
• कलम ९ (कॉपीराइट भंग): राज्य वगळता अन्य व्यक्तीच्या कॉपीराइटचा भंग होत असल्यास माहिती नाकारली जाऊ शकते.
• विधान (४) असत्य आहे [कलम ८(२)]: कलम ८(२) नुसार, जर सुरक्षित हितांच्या संभाव्य हानीपेक्षा व्यापक 'सार्वजनिक हित' अधिक महत्त्वाचे असेल, तर माहिती आयोग अशी माहिती उघड करण्याचे आदेश देऊ शकतो.
• महत्त्वाची टीप: माहिती अधिकार कायद्याच्या कलम ८(२) नुसार व्यापक लोकहितासाठी अपवादात्मक माहितीही प्रकट करता येते.

The correct answer is Option D (The Information commission cannot allow access to the information even if public interest outweighs harm to protected persons.).

Key Points:
• Key Provisions of the RTI Act, 2005:
• Section 22 (Overriding Effect): RTI has overriding effect over the Official Secrets Act, 1923, and other conflicting laws.
• Section 23 (Bar of Jurisdiction of Courts): No lower court can entertain any suit or application in respect of any order made under RTI Act.
• Section 9 (Grounds for Rejection): A PIO may reject a request if giving access involves infringement of copyright subsisting in a person other than the State.
• Statement 4 is FALSE [Section 8(2)]: Under Section 8(2), a public authority MAY allow access to information if public interest in disclosure outweighs the harm to protected interests.
• Key Takeaway: Under Section 8(2) of RTI Act, public interest overrides exemptions if the public interest outweighs harm.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'माहितीचा अधिकार कायदा, २००५ (Right to Information Act - RTI 2005)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Mains P2 2024 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔