#91📅 Navi Mumbai PYQ 2024 Paper(2024) +1 गुण

खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही ?

Which of the following words is not a Tatsam word?
पर्याय (Options):
a
कोमल
soft
b
बल
Force
c
घट
decrease
d
कळस
climax
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

तत्सम शब्द (Tatsam) म्हणजे संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द. 'कोमल', 'बल', 'घट' हे तत्सम शब्द आहेत, तर 'कळस' हा तद्भव (Tadbhav) किंवा देशी शब्द आहे.

Tatsam is a word that came from Sanskrit to Marathi as it is. 'Komal', 'Bal', 'Ghat' are similar words, while 'Kalas' is a Tadbhav or native word.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा