#92📅 Navi Mumbai PYQ 2024 Paper(2024) +1 गुण

शुध्दलेखन नियमांनुसार योग्य शब्द कोणता ?

Which word is correct according to the rules of orthography (Shuddhalekhan)?
पर्याय (Options):
a
अंगुलिनिर्देश
fingertip
✓ योग्य उत्तर
b
अंगुलीनिर्देश
finger tips
c
अंगुलीनीर्देश
finger tips
d
अंगुलिनीर्देश
finger tips
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

शुद्धलेखनाच्या नियमानुसार 'अंगुली' मध्ये 'ली' ही दीर्घ असते, परंतु 'अंगुलिनिर्देश' या सामासिक शब्दात 'ली' चा 'लि' होतो. म्हणून अंगुलिनिर्देश हा शब्द योग्य आहे.

According to spelling rules, 'li' in 'anguli' is long, but 'li' becomes 'li' in the colloquial word 'angulindiyar'. Hence the term fingerprint is appropriate.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 17 मि. वाचन

मराठी भाषेचा उगम, विकास, देवनागरी लिपी व मोडी लिपी

मराठी भाषेचा उगम आणि विकास हा स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यात इंडो-आर्यन भाषाकुळ, संस्कृत,...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 15 मि. वाचन

आधुनिक मराठी वर्णमाला (५२ वर्ण): स्वर, स्वरादी, व्यंजने व विशेष संयुक्त व्यंजने

महाराष्ट्र शासनाच्या ६ नोव्हेंबर २००९ च्या अधिकृत शासन निर्णयानुसार मराठी वर्णमालेत एकूण ५२ वर्ण समाविष्ट करण्यात आले आह...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 11 मि. वाचन

वर्णांची उच्चारस्थाने, प्रयत्न विचार आणि तालव्य विरुद्ध दंततालव्य भेद

वर्ण उच्चारताना जिभेचा मुखातील विविध अवयवांना (कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ) स्पर्श होतो, त्यावरून वर्णांची उच्चारस्थाने ठ...

वाचा➔
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा