#78📅 MPSC Rajyaseva Mains P1 2024 Official Question Paper(2024) +1 गुण

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
a. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमित परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
b. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना रू. 6 लाखापर्यंतच्या कर्जास 3 टक्के व्याज सवलत अनुदान देण्यात येते.
c. नियमित पीक कर्जाची परतफेड केल्यास संपूर्ण व्याज रक्कम सवलत अनुदान दिले जाते.
d. घेतलेल्या कर्जाच्या संपूर्ण रक्कमेची परतफेड 30 जूनपर्यंत केल्यास रू. 3 लाखापर्यंतच्या कर्जास 3 टक्के व्याज सवलत अनुदान देण्यात येते.

Which of the following statements are correct regarding the Dr. Panjabrao Deshmukh interest subsidy scheme?
a. To encourage farmers in Maharashtra State to make regular repayment of short term crop loans.
b. Under this scheme farmers are given 3 percent interest concession subsidy on loans upto Rs. 6 lakh.
c. If the regular loan is repaid, the entire interest amount is subsidized.
d. If the entire amount of the loan is repaid by June 30, 3% interest concession subsidy is given upto Rs. 3 lakh loan.

पर्याय (Options):
a
फक्त a आणि b
Only a and b
b
फक्त b, c आणि d
Only b, c and d
c
फक्त a आणि c
Only a and c
d
फक्त a आणि d
Only a and d
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ४ (D) (फक्त a आणि d) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना:
• विधान a बरोबर आहे: या योजनेचा मुख्य हेतू राज्यातील शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्जाची विहित मुदतीत नियमित परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.
• विधान b चूक आहे: ६ लाख रुपयांपर्यंत ३ टक्के व्याज सवलत दिली जात नाही.
• विधान c चूक आहे: संपूर्ण व्याज सरसकट माफ केले जात नाही.
• विधान d बरोबर आहे: घेतलेल्या पीक कर्जाची संपूर्ण परतफेड ३० जून पूर्वी केल्यास ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत अनुदान दिले जाते (ज्यामुळे शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज उपलब्ध होते).
• त्यामुळे 'फक्त a आणि d' ही विधाने बरोबर आहेत (पर्याय ४).
• महत्त्वाची टीप: डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ३० जूनपूर्वी परतफेड केल्यास ३ लाखांपर्यंतच्या पीक कर्जावर ३% व्याज सवलत मिळते.

The correct answer is Option D (Only a and d).

Key Points:
• Dr. Panjabrao Deshmukh Interest Subsidy Scheme:
• Statement a is Correct: The primary objective of the scheme in Maharashtra is to encourage farmers to make timely and regular repayments of short-term crop loans (अल्प मुदत पीक कर्ज) availed from cooperative/commercial banks.
• Statement b is Incorrect: The scheme does not provide a 3% subsidy up to Rs. 6 lakh; the basic tier targets loans up to Rs. 3 lakh.
• Statement c is Incorrect: The entire interest amount is not automatically subsidized without conditions.
• Statement d is Correct: Under the scheme guidelines, if the farmer repays the full crop loan amount on or before the due date of 30th June, an interest concession subsidy of 3% is granted on loans up to Rs. 3 lakh.
• Therefore, only statements a and d are correct (Option 4).
• Key Takeaway: Dr. Panjabrao Deshmukh scheme provides 3% interest subsidy on crop loans up to Rs. 3 lakh if repaid by 30 June.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राचे हवामान, पर्जन्यमान व वनांचे प्रकार' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Mains P1 2024 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔