📅MPSC Rajyaseva Prelims 2022 - GS Paper 1Google वर फॉलो करा

एकूण दारिद्रय दरी विषयी (TPG) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

Which of the following statements are correct about the Total Poverty Gap (TPG)?
पर्याय (Options):
a
दारिद्रयरेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन TPG करते.
TPG measures the total amount of income necessary to raise everyone below poverty line up to that line.
✓ योग्य उत्तर
b
निव्वळ दारिद्रय रेषेच्या खाली ज्यांचे उत्पन्न आहे, अशांची संख्या म्हणजे TPG होय.
TPG is the number of those whose incomes fall below absolute poverty line.
c
प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटयाचे मापन TPG करते.
TPG measures the relative degree of income inequality in a country.
d
एखाद्या देशातील उत्पन्न विषमतेच्या सापेक्ष तीव्रतेचे मापन TPG करते.
TPG measures the share of total national income that each factor of production receives.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) (दारिद्रयरेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन TPG करते.) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• एकूण दारिद्र्य दरी (Total Poverty Gap - TPG): दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नातील आणि दारिद्र्यरेषेतील फरकाची बेरीज म्हणजे TPG.
• अर्थ
: दारिद्र्यरेषेखालील सर्व लोकांना रेषेवर आणण्यासाठी एकूण किती अतिरिक्त उत्पन्नाची/निधीची गरज आहे, याचे हे अचूक मापन करते.
• इतर पर्याय: पर्याय २ हा फक्त दारिद्र्य लोकसंख्या (Headcount) दर्शवतो, तर पर्याय ३ उत्पन्न विषमता दर्शवतो.
• निष्कर्ष
: त्यामुळे पर्याय १ हे अचूक उत्तर आहे.

The correct answer is Option A (TPG measures the total amount of income necessary to raise everyone below poverty line up to that line.).

Key Points:
• Total Poverty Gap (TPG): Defined as the sum of differences between the poverty line (Y_p) and the actual income of each poor individual (Y_i):
• TPG = ∑₌₁H (Y_p - Y_i)
• Concept
: It measures the total minimum monetary amount needed to transfer to the poor to lift everyone out of absolute poverty up to the poverty line.
• Other Options**: Option 2 defines head-count, Option 3 describes Gini/Lorenz measures.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 25 मि. वाचन

राष्ट्रीय उत्पन्नाच्या मूलभूत संकल्पना: GDP, GNP, NDP, NNP, Factor Cost वि. Market Price, Green GDP व GDP Deflator

राष्ट्रीय उत्पन्न (National Income) हे कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीचे आणि नागरिकांच्या जीवनमानाचे मोजमाप करणारे सर्व...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 25 मि. वाचन

राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धती, भारतीय सांख्यिकी इतिहास (दादाभाई नौरोजी ते महालनोबिस) व NSO रचना

राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यासाठी उत्पादनाचा प्रवाह, उत्पन्नाचा प्रवाह आणि खर्चाचा प्रवाह या तीन दृष्टिकोनातून तीन...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 25 मि. वाचन

अर्थव्यवस्थेची क्षेत्रे (प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक व पंचमक) आणि आर्थिक वृद्धी वि. आर्थिक विकास

कोणत्याही अर्थव्यवस्थेतील मानवी आर्थिक क्रियांचे स्वरूप आणि उत्पादन प्रक्रिया समजून घेण्यासाठी तिची प्राथमिक, द्वितीयक,...

वाचा➔
💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2022 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔