महासराव
महासराव

भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ?

अ. 1948 हेच्या जोद्यागिक घोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले.  ब. 1948 च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956 च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व॒॒ त्यांच्या विकासाला अधिक महत्व दिल्याचे दिसून येते. क. 1991 च्या धोरणानसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले.

Which of the following statement regarding India's Industrial Policy is incorrect?

पर्याय (Options):
a

फक्त अ

✓ योग्य उत्तर
b

अ आणि ब

c

फक्त क

d

वरील सर्व

अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

आयोगाच्या अंतिम उत्तरतालिकेनुसार (सेट D, उत्तर १) विधान 'अ' चुकीचे मानले गेले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Prelims 2025 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

स्ट्रॅची आयोग कशाशी संबंधित होता?

उत्तर पहा ➔
2

खाली विविध राज्यांच्या क्षेत्रफळ आणि लोकसंख्येची माहिती दिली आहे: राज्य A: क्षेत्रफळ ८०,००० चौ.किमी, लोकसंख्या १६ लाख राज्य B: क्षेत्रफळ ५०,००० चौ.किमी, लोकसंख्या १० लाख राज्य C: क्षेत्रफळ १०,००० चौ.किमी, लोकसंख्या ४ लाख राज्य D: क्षेत्रफळ ५,००० चौ.किमी, लोकसंख्या ३ लाख कोणते राज्य सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले आहे?

उत्तर पहा ➔
3

राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान, ज्याचे नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले आहे, ते कोणत्या भारतीय राज्यात आहे?

उत्तर पहा ➔
4

M आणि N हे दोघे भाऊ आहेत, Q आणि R बहिण आहे. M चा मुलगा R चा भाऊ आहे, तर N चे Q बरोबर नाते काय?

उत्तर पहा ➔
5

भारतातील कोणता औद्योगिक प्रदेश 'भारताचे रूर' (Ruhr of India) म्हणून ओळखला जातो?

उत्तर पहा ➔
6

पुढील विधाने विचारात घ्या : (a) 73 व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायतीराज व्यवस्थेबाबत घटनेत भाग '9' समाविष्ट केला आहे. (b) 74 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाबाबत घटनेत नवीन भाग '9 अ' जोडण्यात आला आहे.

उत्तर पहा ➔

📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत जर MAN = 314 असा कोड असेल, तर त्याच नियमानुसार RUN या शब्दाचा कोड काय येईल?

उत्तर पहा ➔
2

प्रकाश संश्लेषणादरम्यान खालील पैकी कोणता वायु शोषला जातो.

उत्तर पहा ➔
3

दुहेरी अवतरणचिन्ह या विराम चिन्हाचा वापर लेखनात कधी करतात.

उत्तर पहा ➔
4

कोण, कोणास, काय हे कोणते सर्वनाम आहे?

उत्तर पहा ➔
5

एका पेटीतील गोळ्या काही मुलांमध्ये समान वाटायच्या आहेत. जर प्रत्येकाला 4 गोळ्या वाटल्यास पेटीत 1 गोळी शिल्लक राहते, आणि प्रत्येकाला 3 गोळ्या वाटल्यास 12 गोळ्या शिल्लक राहतात. तर त्या पेटीत एकूण किती गोळ्या होत्या?

उत्तर पहा ➔
6

खालीलपैकी काव्यग्रंथ व कविची अयोग्य जोडी ओळखा.

उत्तर पहा ➔