#31📅 MPSC Rajyaseva Prelims 2023 - GS Paper 1(2023) +1 गुण

खालीलपैकी कोणते / कोणती विधान/ने बरोबर आहेत?
महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगररांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत :
अ. सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापी-पूर्णा खोरे.
ब. सातमाळा अजिंठा डोंगराच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे.
क. हरीश्चंद्र बालाघाट डोंगर व त्याच्या दक्षिणेस भिमा नदीचे खोरे.
ड. शंभू महादेवाचे डोंगर व त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे.

Which of the following is/are correct statements?
In Maharashtra, in order from north, the major hill ranges on the plateau and the river basins to their south are as follows:
a. Tapi Purna basin to the south of the Satpura mountain range.
b. Godavari river valley to the south of Satmala Ajintha hills.
c. Harishchandra Balaghat hill and Bhima river basin to its south.
d. Shambhu Mahadeva hills and Krishna river basin to its south.

पर्याय (Options):
a
फक्त अ
Only a
b
वरील सर्व बरोबर
All are correct
✓ योग्य उत्तर
c
फक्त अ व ब
Only a and b
d
फक्त अ व क
Only a and c
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (वरील सर्व बरोबर) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• महाराष्ट्रातील उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रम:
• सातपुडा पर्वत रांग → दक्षिणेस तापी-पूर्णा खोरे (अ - बरोबर).
• सातमाळा-अजिंठा डोंगर → दक्षिणेस गोदावरी खोरे (ब - बरोबर).
• हरिश्चंद्र-बालाघाट डोंगर → दक्षिणेस भीमा खोरे (क - बरोबर).
• शंभू महादेव डोंगर → दक्षिणेस कृष्णा खोरे (ड - बरोबर).
•
निष्कर्ष: सर्व दिलेली विधाने अगदी अचूक आहेत.

The correct answer is Option B (All are correct).

Key Points:
• North-to-South Physical Relief Sequence:
• Satpura Range → Tapi-Purna Basin to its south (a - Correct)
• Satmala-Ajanta Hills → Godavari Basin to its south (b - Correct)
• Harishchandra-Balaghat Range → Bhima Basin to its south (c - Correct)
• Shambhu Mahadev Range → Krishna Basin to its south (d - Correct)
•
Conclusion: All four geographical alignments are completely correct.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2023 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔

📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔