#22📅 SRPF Group 12 Hingoli(2024) +1 गुण

पुढीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते आहे ?

Which of the following is an example of Samahar Dwandwa Samas?
पर्याय (Options):
a
नीलकंठ
b
मीठभाकर
✓ योग्य उत्तर
c
आजन्म
d
जलद
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मीठभाकर म्हणजे मीठ, भाकर व त्यासारखे इतर साधे खाद्यपदार्थ. म्हणून हा समाहार द्वंद्व समास आहे.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा