#22📅 SRPF Group 12 Hingoli(2024) +1 गुण

“विळींजम बंदर (Vizhinjam Port) कोणत्या राज्यात / केंद्रशासीत प्रदेशात आहे ?

In which state/Union Territory is Vizhinjam Port located?
पर्याय (Options):
a
गुजरात
b
गोवा
c
कर्नाटक
d
केरळ
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

विळींजम बंदर हे केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम जवळ स्थित एक महत्त्वाचे बंदर आहे.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा