खालीलपैकी कोणते/कोणती जलविद्युत केंद्र/केंद्रे रायगड जिल्ह्यात आहे/आहेत ?
(a) वैतरणा
(b) येलदरी
(c) भिरा
(d) भिवपुरी
पर्यायी उत्तरे :
खालीलपैकी कोणते/कोणती जलविद्युत केंद्र/केंद्रे रायगड जिल्ह्यात आहे/आहेत ?
(a) वैतरणा
(b) येलदरी
(c) भिरा
(d) भिवपुरी
पर्यायी उत्तरे :
Which of the following hydel power station/stations is/are in Raigad district?
(a) Vaitarna
(b) Yeldari
(c) Bhira
(d) Bhivpuri
Answer options:
योग्य उत्तर पर्याय ४ (D) ((c), (d)) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• रायगड जिल्ह्यातील जलविद्युत केंद्रे:
• भिरा: टाटा पॉवरचे जलविद्युत केंद्र, मानगाव (रायगड) येथे आहे.
• भिवपुरी: टाटा पॉवरचे जलविद्युत केंद्र, कर्जत जवळ (रायगड) येथे आहे.
• इतर पर्यायांची ठिकाणे:
• वैतरणा: नाशिक जिल्हा.
• येलदरी: हिंगोली/परभणी जिल्हा (पूर्णा नदी).
• त्यामुळे फक्त (c) आणि (d) ही जलविद्युत केंद्रे रायगड जिल्ह्यात आहेत.
• उजळणी टीप:
• भिरा आणि भिवपुरी ही जलविद्युत केंद्रे रायगड जिल्ह्यात स्थित आहेत.
The correct answer is Option D ((c), (d)).
Key Points:
• Hydel Power Projects in Raigad:
• Bhira (Tata Power Hydro Project) is located in Mangaon/Rohi taluka, Raigad district.
• Bhivpuri (Tata Power Hydro Project) is located near Karjat, Raigad district.
• Locations of other options:
• Vaitarna: Nashik district.
• Yeldari: Hingoli/Parbhani district (Purna river).
• Hence, only (c) and (d) are located in Raigad.
• Revision Note:
• Bhira and Bhivpuri hydroelectric power stations are situated in Raigad district.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
जोड्या लावा : जिल्हा - जलाशय (a) ठाणे - (ii) भातसा (b) रत्ना...
खालील विधाने पहा. (a) पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ न...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B Prelims 2017 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :