तीन अंकी मोठ्यांत मोठी मूळ संख्या व दोन अंकी लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल?

Which number's square should be added to the sum of the largest three-digit prime number and the smallest two-digit prime number to get the square of 32?
पर्याय (Options):
a
2
2
b
3
3
c
4
4
✓ योग्य उत्तर
d
6
6
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

तीन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या: 997. दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्या: 11. बेरीज: $997+11 = 1008$. 32 चा वर्ग: $32^2 = 1024$. फरक: $1024 - 1008 = 16$. 16 हा 4 चा वर्ग आहे.

Three digit largest prime number: 997. Two digit smallest prime number: 11. Sum: $997+11 = 1008$. The square of 32: $32^2 = 1024$. Difference: $1024 - 1008 = 16$. 16 is the square of 4.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा