15 वी G-20 देशांची शिखर परिषद 2020 कुठ पार पडली?

Where was the 15th G-20 Summit 2020 held?
पर्याय (Options):
a
रियाध
Riyadh
✓ योग्य उत्तर
b
रोम
Rome
c
न्यूयॉर्क
New York
d
कोलंबो
Colombo
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

१५ वी G-20 शिखर परिषद २०२० मध्ये सौदी अरबच्या राजधानी रियाध येथे पार पडली होती.

The 15th G-20 Summit was held in Riyadh, the capital of Saudi Arabia in 2020.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा