📅MPSC Group B (ASO) Prelims 2011 PaperGoogle वर फॉलो करा

आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडुन पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नदयांची खोरी पार करतो. त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता ?

When we travel from west to east in Maharashtra, we cross different river basins. They are in the following sequence:
पर्याय (Options):
a
भीमा, वैनगंगा, सीना, सावित्री
Bhima, Vainaganga, Seena, Savitri
b
वैनगंगा, सीना, भीमा, सावित्री
Vainaganga, Seena, Bhima, Savitri
c
सावित्री, भीमा, सीना, वैनगंगा
Savitri, Bhima, Seena, Vainaganga
✓ योग्य उत्तर
d
वैनगंगा, भीमा, सीना, सावित्री
Vainaganga, Bhima, Seena, Savitri
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ३ (C) (सावित्री, भीमा, सीना, वैनगंगा) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम पाहता: सावित्री नदी (पश्चिम वाहिनी, कोकण), त्यानंतर भीमा नदीचे खोरे, भीमेची उपनदी सीना नदीचे खोरे, आणि सर्वात पूर्वेला वैनगंगा नदीचे खोरे येते.
• म्हणून योग्य क्रम सावित्री, भीमा, सीना, वैनगंगा असा आहे (पर्याय 3).
• उजळणी टीप:
• महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम सावित्री, भीमा, सीना, वैनगंगा असा लागतो.

The correct answer is Option C (Savitri, Bhima, Seena, Vainaganga).

Key Points:
• Tracing river basins from west to east in Maharashtra: Savitri flows west into the Arabian Sea; Bhima flows south-east in the central plateau; Seena is a tributary of Bhima lying further east; Vainaganga flows in the easternmost Vidarbha region (Godavari basin).
• Thus, the west-to-east sequence is Savitri → Bhima → Seena → Vainaganga.
• Other sequences misalign geographical longitude and river locations.
• Revision Note:
• Traveling west to east across Maharashtra, the sequence of river basins crossed is Savitri, Bhima, Seena, and Vainaganga.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B (ASO) Prelims 2011 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔