#41📅 MPSC Rajyaseva Prelims 2013 - GS Paper 1(2013) +1 गुण

जेंव्हा आपण जातीच्या उत्क्रांतीचा विचार करत असतो तेंव्हा लक्षात ठेवावयास हवे की :
(a) उत्क्रांती म्हणजे प्रगती
(b) उत्क्रांती वैविध्य निर्माण करते
(c) जुन्या जाती अकार्यकुशलच असतील असे नाही
(d) अधिकाधिक संमिश्र व काहीश्या क्लीष्ट प्रजाती निर्माण होतात.
वरील कोणते विधान चुकीचे आहे ?

When we are considering evolution of species let us remember that:
(a) Evolution is progress.
(b) Evolution is generation of diversity.
(c) The older designs are not necessarily inefficient.
(d) More and more complex designs emerge.
Which one of the above four statements is incorrect?

पर्याय (Options):
a
(a) उत्क्रांती म्हणजे प्रगती
(a) Evolution is progress.
✓ योग्य उत्तर
b
(b) उत्क्रांती वैविध्य निर्माण करते
(b) Evolution is generation of diversity.
c
(c) जुन्या जाती अकार्यकुशलच असतील असे नाही
(c) The older designs are not necessarily inefficient.
d
(d) अधिकाधिक संमिश्र व काहीश्या क्लीष्ट प्रजाती निर्माण होतात.
(d) More and more complex designs emerge.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) ((a) उत्क्रांती म्हणजे प्रगती) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• जीवशास्त्रात 'उत्क्रांती म्हणजे उच्च श्रेणीची प्रगती' (Evolution is progress) असे म्हणणे चुकीचे आहे. उत्क्रांती म्हणजे बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी निसर्गाने केलेली निवड (Adaptation) आहे.
• जिवाणूंसारखे (Bacteria) प्राचीन आणि साधे जीव आजही अत्यंत कार्यक्षम असून ते कोणत्याही वातावरणात जिवंत राहू शकतात.
• उत्क्रांतीमुळे प्रजातींमध्ये विविधता (Diversity) व गुंतागुंत (Complexity) निर्माण होते, परंतु ती केवळ प्रगतीची शिडी नसते.

The correct answer is Option A ((a) Evolution is progress.).

Key Points:
• In evolutionary biology, Evolution is NOT synonymous with ladder-like progress or perfection; it is simply adaptation driven by natural selection to changing environments.
• Simple, older life forms (e.g., bacteria) remain highly efficient and thrive alongside complex organisms.
• Biological evolution generates genetic diversity and complexity over time, but framing evolution as inherent directional 'progress' is a classical scientific misconception.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2013 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔