📅Nanded Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

मुंबई कोस्टल रोड यांस खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे?

What name has been given to the Mumbai Coastal Road?
पर्याय (Options):
a
बाळासाहेब ठाकरे कोस्टल रोड
Balasaheb Thackeray Coastal Road
b
छत्रपती शिवाजी महाराज कोस्टल रोड
Chhatrapati Shivaji Maharaj Coastal Road
c
धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड
Dharamveer Sambhaji Maharaj Coastal Road
✓ योग्य उत्तर
d
दि.बा. पाटील कोस्टल रोड
D.B. Patil Coastal Road
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मुंबई कोस्टल रोडला 'धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड' असे नाव दिले आहे.

Mumbai Coastal Road has been named as 'Dharmaveer Swarajya Rakshak Chhatrapati Sambhaji Maharaj Coastal Road'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा