📅MPSC Group B (STI) Prelims 2013 PaperGoogle वर फॉलो करा

ड्रामलीन काय आहेत ?

What are drumlins?
पर्याय (Options):
a
हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकडया
Small hills produced by depositional work of glacier
✓ योग्य उत्तर
b
वाऱ्याच्या भरण कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकडया
Small hills produced by depositional work of wind
c
हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार झालेले लहान खडक
Small rocks produced by erosional work of glacier
d
लाटांच्या खनन कार्यामुळे तयार झालेले लहान खडक
Small rocks produced by erosional work of waves
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) (हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकडया) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• ड्रमलीन (Drumlins):
• व्याख्या: वाहत्या हिमनदीच्या संचयन (भरण) कार्यामुळे तयार होणाऱ्या अंड्याकार किंवा उलट्या चमच्याच्या आकाराच्या लहान टेकड्यांना ड्रमलीन म्हणतात.
• बास्केट ऑफ एग्स (Basket of Eggs): एकाच भागात अनेक ड्रमलीन असल्यास त्या भूभागाला 'अंड्यांची टोपली' असे म्हटले जाते.
• निर्मिती: ड्रमलीनची निर्मिती हिमनदीच्या संचयन/भरण कार्यामुळे होते. त्यामुळे पर्याय १ योग्य आहे.
• उजळणी टीप:
• ड्रमलीन हे हिमनदीच्या संचयन (भरण) कार्यामुळे तयार होणारे टेकडीरूपी भूआकार आहेत.

The correct answer is Option A (Small hills produced by depositional work of glacier).

Key Points:
• Drumlins:
• Definition: Smooth, elongated oval-shaped hills composed of glacial till/debris deposited under moving glacier ice.
• Basket of Eggs Topography: A swarm of drumlins viewed from above resembles an inverted spoon or a 'basket of eggs'.
• Key Origin: Formed specifically due to the DEPOSITIONAL work of glaciers. Hence Option 1 is correct.
• Revision Note:
• Drumlins are smooth elongated hills formed by glacial deposition.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B (STI) Prelims 2013 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔