महासराव
महासराव

वृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या शेकडा 6 ने घटल्यामुळे दोन वर्षांनी झाडांची संख्या 26508 झाली तर दोन वर्षापुर्वी एकूण झाडांची संख्या किती होती?

पर्याय (Options):
a
30,000
✓ योग्य उत्तर
b
31,000
c
28,500
d
30,500
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दरवर्षी 6 % घट झाल्यामुळे 2 वर्षांनंतर 26 508 झाडे राहिली; 26 508 ÷ 0.94² ≈ 30 000, म्हणून दोन वर्षांपूर्वी 30 000 झाडे होती.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔