महासराव
महासराव

वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्विकार ................च्या स्वरूपात करतात.

पर्याय (Options):
a
मुक्त नायट्रोजन
b
नायट्रेट
✓ योग्य उत्तर
c
नायट्रीक अॅसिड
d
नायट्रस ऑक्साईड
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वनस्पती हवेतील मुक्त नायट्रोजन थेट न घेता जमिनीतील सूक्ष्मजीवांमार्फत त्याचे रूपांतर झालेल्या 'नायट्रेट्स' (Nitrates) च्या स्वरूपात शोषण करतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔