महासराव
महासराव

विनय २० किमी प्रती तास या वेगाने धावत असेल, तर त्याला ४०० मिटर अंतर धावण्यासाठी किती वेळ लागेल?

पर्याय (Options):
a
६० सेकंद
b
६६ सेकंद
c
७२ सेकंद
✓ योग्य उत्तर
d
७५ सेकंद
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वेग २० किमी/तास म्हणजे ५०/९ मी/सेकंद, त्यामुळे ४०० मी अंतरासाठी ४००/(५०/९) = ७२ सेकंद लागतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔