महासराव
महासराव

विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?

पर्याय (Options):
a
अॅल्युमिनिअम
b
टंगस्टन
✓ योग्य उत्तर
c
सिल्वर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विजेच्या दिव्याचा फिलामेंट टंगस्टनचा बनलेला असतो कारण त्याचा वितळण्याचा बिंदू खूप जास्त असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा