महासराव
महासराव

विजा चमकु लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली' या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता ?

पर्याय (Options):
a
समुच्चयबोधक
✓ योग्य उत्तर
b
विकल्पबोधक
c
न्यूनत्वबोधक
d
परिणामबोधक
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'आणि' या उभयान्वयी अव्ययाने दोन स्वतंत्र वाक्ये जोडली जाऊन पहिल्या घटनेत दुसऱ्या घटनेची भर पडते, म्हणून हा 'समुच्चयबोधक संयुक्त वाक्य' प्रकार आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा