विधान पाऊस पडतो तेव्हा X घराबाहेर पडत नाही. X बाहेर गेला आहे. निष्कर्ष :- 1) सध्या पाऊस पडत नाही. 2) X बाहेर गेला कारण त्याचे काही महत्त्वाचे काम होते.

पर्याय (Options):
a
फक्त (1)
✓ योग्य उत्तर
b
फक्त (2)
c
(1) आणि (2)
d
यापैकी कोणताही नाही.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

X बाहेर गेला असल्याने पाऊस पडत नाही; इतर निष्कर्ष सिद्ध होत नाहीत.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'Direct and Indirect Speech / Narration (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कथन)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा