महासराव
महासराव

विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?

पर्याय (Options):
a
सहा
✓ योग्य उत्तर
b
तीन
c
चार
d
पाच
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानानुसार राज्य विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल सहा वर्षांचा असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा