महासराव
महासराव

‘वारा’ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

पर्याय (Options):
a
वादळ
b
सलील
c
अनिल
✓ योग्य उत्तर
d
अनल
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'वारा' म्हणजे अनिल, पवन, मारुत किंवा समीरण; तर 'अनल' म्हणजे अग्नी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा