महासराव
महासराव

वाळवंट व खंड यांच्या जोड्या लावा. वाळवदे अ. सहारा खंड 1. आशिया ब. गोवी 2. अमेरिका क. कोलोरेंडो 3. आफ्रिका

पर्याय (Options):
a
अ-1, ब-3, क-2
b
अ-3, ब- 2, क - 1
c
अ - 3, ब - 1, क - 2
✓ योग्य उत्तर
d
अ -1, ब - 2, क - 3
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सहारा = आफ्रिका खंड (३), गोबी = आशिया खंड (१), कोलोरॅडो = उत्तर अमेरिका (२). योग्य जोडी: अ - ३, ब - १, क - २.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा