महासराव
महासराव

वाहनांच्या बाबतीत वापरले जाणारे BS-4 हे मानक / संज्ञा कशाशी संबंधित आहे ?

पर्याय (Options):
a
वाहनांच्या मॉडेलची आधुनिकता
b
वाहनांच्या इंजिनांचा प्रकार
c
वाहनात असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा दर्जा व त्यातील सुविधा
d
वाहनातून निघणारे उत्सर्जन
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
BS‑4 (Bharat Stage‑4) हा वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषकांच्या मर्यादेचे मानक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔