महासराव
महासराव

उन्नती' चा विरुद्धार्थी शब्द -

पर्याय (Options):
a
अवनती
✓ योग्य उत्तर
b
विकृती
c
प्रगती
d
विकास
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'उन्नती' (प्रगती) चा अचूक विरुद्धार्थी शब्द 'अवनती' (ऱ्हास/अधोगती) हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा