महासराव
महासराव

‘UNICEF’ हि संस्था कोणाविषयी संबधित आहे?

पर्याय (Options):
a
स्त्रिया
b
लहान मुले
✓ योग्य उत्तर
c
गरीब जनता
d
दुष्काळ पिडीत
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
युनिसेफ (United Nations Children's Fund) ही संयुक्त राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय संस्था जगभरातील लहान मुलांचे आरोग्य, शिक्षण व पोषण यांच्या संवर्धनासाठी कार्य करते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔