📅MPSC Rajyaseva Mains P2 2017 PaperGoogle वर फॉलो करा

नागरी संरक्षण अधिनियम, 1955 नुसार सामान्य व्यवहार क्रमानुसार अन्य व्यक्तींना ज्या वेळी व ज्या ठिकाणी आणि ज्या अटींवर व शर्तीवर माल विकला जातो किंवा सेवा उपलब्ध करून दिल्या जातात त्याच वेळी व त्याच ठिकाणी आणि त्याच अटींवर व शर्तीवर एखाद्या व्यक्तीला "अस्पृश्यते" च्या कारणावरुन असा माल विकण्याचे किंवा अशी सेवा उपलब्ध करुन देण्याचे जो कोणी नाकारील तो, कमीत कमी ____ व जास्तीत जास्त __ इतक्या मुदतीच्या कारावासास व कमीत कमी __ व जास्तीत जास्त ____ अशा द्रव्यदंडासही पात्र होईल.

Under the Protection of Civil Rights Act, 1955. Whoever on the ground of "Untouchability" refuses to sell any goods/refuses to render any service to any person at the same time and place and on the same terms and conditions at/or which such goods are sold/services are vendered to other persons in the ordinary course of business shall be punishable with imprisonment for a term not less than ____ and not more than __ and also with fine which shall not be less than __ and not more than ____.
पर्याय (Options):
a
सहा महिने, एक वर्ष, ₹100, ₹ 500
six months, one year, 100, 500
✓ योग्य उत्तर
b
एक महिना, सहा महिने, ₹ 100, ₹500
one month, six months, 100, ₹500
c
सहा महिने, एक वर्ष, ₹ 500, ₹ 1000
six months, one year, 500, ₹ 1000
d
एक महिना, सहा महिने, ₹ 500, ₹1000
one month, six months, 500, ₹1000
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) (सहा महिने, एक वर्ष, ₹100, ₹ 500) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ - कलम ४:
• नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ च्या कलम ४ नुसार, अस्पृश्यतेच्या कारणावरून कोणत्याही व्यक्तीला सामान्य व्यवहारात माल विकण्यास किंवा सेवा देण्यास नकार देणे हा गुन्हा आहे.
• या गुन्ह्यासाठी कमीत कमी ६ महिने आणि जास्तीत जास्त १ वर्ष कारावास आणि कमीत कमी १०० रुपये व जास्तीत जास्त ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली जाते.
• त्यामुळे पर्याय (१) हे अचूक उत्तर आहे.
• महत्त्वाची टीप: नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ च्या कलम ४ नुसार अस्पृश्यतेवरून माल/सेवा देण्यास नकार दिल्यास ६ महिने ते १ वर्ष कैद व १०० ते ५०० रुपये दंड.

The correct answer is Option A (six months, one year, 100, 500).

Key Points:
• Section 4 of the Protection of Civil Rights Act, 1955:
• Under Section 4 of the Protection of Civil Rights Act, 1955 (formerly the Untouchability Offences Act), refusing to sell goods or render services to any person on the ground of "untouchability" is a punishable offense.
• The penalty prescribed is imprisonment for a term not less than 6 months and not more than 1 year, and also with a fine not less than 100 rupees and not more than 500 rupees.
• Therefore, option (1) 'six months, one year, 100, 500' is the correct statutory penalty.
• Key Takeaway: Section 4 of the PCR Act 1955 punishes refusal to sell goods or render services on grounds of untouchability with 6 months to 1 year imprisonment and 100–500 fine.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ व ॲट्रॉसिटी कायदा १९८९ (Human Rights & SC/ST Act)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Mains P2 2017 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔