📅MPSC Group B Mains 2014 - Paper 2 (PSI)Google वर फॉलो करा

माहिती अधिकार अधिनियम 2005, च्या कलम 12 अंतर्गत मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तिची शिफारस करणाऱ्या समितिमध्ये खालीलपैकी कोणाचा उल्लेख नाही ?

Under section 12 of the Right to Information Act, 2005 who amongst the following is not mentioned as a part of committee to recommend, the appointment of the Chief Information Commissioner.
पर्याय (Options):
a
पंतप्रधान
Prime Minister
b
लोकसभेमध्ये विपक्षीदलाचा नेता
Leader of opposition in Lok Sabha
c
लोकसभेचा सभापती
Speaker of the Lok Sabha
✓ योग्य उत्तर
d
पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केलेला केंद्रिय मंत्रीमंडळ सदस्य
Union Cabinet Minister nominated by Prime Minister
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ३ (C) (लोकसभेचा सभापती) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• माहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम १२(३) नुसार मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती एका ३ सदस्यीय समितीच्या शिफारशीनुसार करतात:
• १. पंतप्रधान (समितीचे अध्यक्ष)
• २. लोकसभेतील विरोधी पक्षनेता
• ३. पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री
• या समितीमध्ये लोकसभेच्या सभापतींचा समावेश नसतो.
• त्यामुळे विचारलेल्या प्रश्नानुसार पर्याय (३) हे योग्य उत्तर आहे.
• महत्त्वाची टीप: कलम १२(३) नुसार CIC निवड समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि एक कॅबिनेट मंत्री असतात; लोकसभा सभापती नसतात.

The correct answer is Option C (Speaker of the Lok Sabha).

Key Points:
• Under Section 12(3) of the Right to Information Act, 2005, the Chief Information Commissioner and Information Commissioners are appointed by the President on the recommendation of a three-member committee consisting of:
• 1. The Prime Minister, who shall be the Chairperson of the committee;
• 2. The Leader of Opposition in the Lok Sabha; and
• 3. A Union Cabinet Minister nominated by the Prime Minister.
• The Speaker of the Lok Sabha is NOT a member of this committee.
• Therefore, option (3) is the correct answer.
• Key Takeaway: RTI Sec 12(3) Selection Committee: PM (Chair), Leader of Opposition in Lok Sabha, and a nominated Union Cabinet Minister.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'माहितीचा अधिकार कायदा, २००५ (Right to Information Act - RTI 2005)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B Mains 2014 - Paper 2 (PSI) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔