महासराव
महासराव

तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ?

पर्याय (Options):
a
स्वरसंधी
b
व्यंजनसंधी
c
विसर्गसंधी
✓ योग्य उत्तर
d
पूर्णसंधी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तपः + बल = तपोबल, मनः + रम = मनोरम, रजः + गुण = रजोगुण; ही सर्व उकार विसर्गसंधीची उदाहरणे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा