महासराव
महासराव

तीन लेन असलेल्या एक्सप्रेस व वरील सर्वांत उजवीकडील लेन कशासाठी/ कोणासाठी असते ?

पर्याय (Options):
a
सर्व वाहनांसाठी
b
सरकारी वाहनांसाठी राखीव
c
ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी
✓ योग्य उत्तर
d
जड वाहनांसाठी राखीव
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तीन लेन असलेल्या एक्सप्रेसवर सर्वात उजवीकडील लेन ओव्हरटेक करण्यासाठी राखीव असते, ज्यामुळे वाहतुकीचा प्रवाह सुरळीत राहतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔