महासराव
महासराव

तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
टोकदार
b
निबर
c
बोथट
✓ योग्य उत्तर
d
मऊ
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'तीक्ष्ण' (धारदार) या शब्दाचा थेट विरुद्धार्थी शब्द 'बोथट' हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा