महासराव
महासराव

‘थोरला’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
धाकटा
✓ योग्य उत्तर
b
मोठा
c
चुलत
d
वारला
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'थोरला' (मोठा) या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द 'धाकटा' (लहान) हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा