📅MPSC Rajyaseva Prelims 2009 - GS Paper 1Google वर फॉलो करा

हस्तलिखितांचे विश्लेषणात्मक अभ्यास करणारे शास्त्र आहे.

The study of handwriting analysis is called
पर्याय (Options):
a
डेक्टीलोग्राफी
Dactylography
b
टेलीग्राफी
Telegraphy
c
ग्राफोलॉजी
Graphology
✓ योग्य उत्तर
d
फिंगर प्रिंटस्
Fingerprints
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ३ (C) (ग्राफोलॉजी) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• ग्राफोलॉजी (Graphology): व्यक्तीचे हस्ताक्षर, लेखनाची पद्धत आणि शैली यावरून व्यक्तीच्या स्वभावाचा व मानसशास्त्रीय गुणांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ग्राफोलॉजी (Graphology) म्हणतात.
• डॅक्टिलोग्राफी (Dactylography)
: बोटांच्या ठशांचा (Fingerprints) अभ्यास करणारी न्यायवैद्यक शाखा.
• टेलिग्राफी (Telegraphy): दूरध्वनी/तारांद्वारे संदेश वहन करण्याचे तंत्रज्ञान.
• पॅलिओग्राफी (Paleography)
: प्राचीन काळातील जुन्या हस्तलिखितांचा व लिपींचा अभ्यास.

The correct answer is Option C (Graphology).

Key Points:
• Graphology (ग्राफोलॉजी): The scientific and psychological study and analysis of handwriting to evaluate character traits, psychological states, and personality.
• Dactylography / Dactyloscopy
: The study of fingerprints for identification purposes.
• Telegraphy: The transmission of ual messages over distance using electrical signals.
• Paleography
: The study of ancient and historical handwriting and manuscripts.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'रसायनशास्त्र: आम्ल, आम्लारी, क्षार, pH स्केल, धातू, अधातू, कार्बन व बहुवारिके (Acids, Metals & Carbon)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 25 मि. वाचन

आम्ल, आम्लारी, क्षार, दर्शक आणि सोरेन्सनची pH स्केल (Acids, Bases, Salts & pH Scale)

आम्ल, आम्लारी, क्षार, दर्शक आणि सोरेन्सनची pH स्केल (Acids, Bases, Salts & pH Scale) या घटकामध्ये आम्ल (Acids), आम्लारी...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

धातू, अधातू, धातुकर्म (Metallurgy), संमिश्रे (Alloys) व गंज प्रतिबंधक पद्धती (Corrosion & Galvanization)

धातू, अधातू, धातुकर्म (Metallurgy), संमिश्रे (Alloys) व गंज प्रतिबंधक पद्धती (Corrosion & Galvanization) या घटकामध्ये धा...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 30 मि. वाचन

कार्बन व त्याची संयुगे: अपरूपे (हिरा, ग्रॅफाइट, फुलेरिन), हायड्रोकार्बन्स, बहुवारिके व दैनंदिन रसायनशास्त्र

कार्बन व त्याची संयुगे: अपरूपे (हिरा, ग्रॅफाइट, फुलेरिन), हायड्रोकार्बन्स, बहुवारिके व दैनंदिन रसायनशास्त्र या घटकामध्ये...

वाचा➔
💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2009 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔