#56📅 Jalna Police Bharti Paper(2024) +1 गुण

दोन डझन पुस्तकांची एकुण किंमत 1728 रु. आहे. तर अशा 15 पुस्तकांची एकुण किंमत किती ?

The price of 2 dozen books is Rs. 1728. What is the price of 15 such books?
पर्याय (Options):
a
1080 रु.
1080 Rs.
✓ योग्य उत्तर
b
360 रु.
360 Rs.
c
1125 रु.
1125 Rs.
d
1050 रु.
1050 Rs.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

1 पुस्तकाची किंमत $= 1728 / 24 = 72$. 15 पुस्तकांची किंमत $= 72 \times 15 = 1080$ रु.

Cost of 1 book $= 1728 / 24 = 72$. 15 books cost $= 72 \times 15 = 1080$ Rs.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा