#55📅 Jalna Police Bharti Paper(2024) +1 गुण

करीमभाईनी त्यांचे घर दलाला मार्फत 8,70,000 रुपयांना विकले, त्यांना त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली तर घर विकुन त्यांना किती रुपये मिळाले ?

Karimbhai sold his house for 8,70,000 via an agent and paid 2% brokerage. How much did he receive?
पर्याय (Options):
a
8,87,400 रु.
8,87,400 Rs.
b
8,52,600 रु.
8,52,600 Rs.
✓ योग्य उत्तर
c
8,54,600 रु.
8,54,600 Rs.
d
8,68,260 रु.
8,68,260 Rs.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दलाली $= 8,70,000 \times 2 / 100 = 17,400$. मिळालेली रक्कम $= 8,70,000 - 17,400 = 8,52,600$.

Brokerage $= 8,70,000 \times 2 / 100 = 17,400$. Amount received $= 8,70,000 - 17,400 = 8,52,600$.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा