शहराने सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा वाढवण्याची गरज आहे. स्टेशनांच्या भोवतीची दाटी उठवायला हवी आणि स्टेशनांच्या परिसरात शेवटपर्यंत पोहोचवणारी वाहतुकीची व्यवस्था करायला हवी. "दाटी कर" लादून वाहनतळ भाडे महाग करणे यातून शहरातील गाड्यांचे व्यसन कमी करायला हवे. डिझेलवर दिली जाणारी आर्थिक कपात कमी करणे किंवा डिझेल वाहनांवरील करात वाढ करणे यांचा उपयोग होऊ शकतो. उच्च प्रदृषणाच्या दिवसांत शासनाने वायू बाहेर टाकणे कमी करण्यासाठी कडक उपाय करायला हवेत.
पुढे दिलेल्या यादीतून प्रदूषण कमी व्हायला सहाय्य करणारा/रे पैलू निवडा :
(a) जसा हिवाळा निवळायला लागतो आणि धुक्याची समस्या रहात नाही तसे प्रदूषणाविषयी कोणीही बोलत नाही.
(b) सर्वकप स्वच्छ हवा कायद्यान्वये दोषी व्यक्तीला किमान 18 महिन्याची शिक्षेची शिफारस केली आहे परंतु आतापर्यंत एकालाही ती दिली गेलेली नाही.
(c) एकामागून एक येणाऱ्या शासनांनी श्रीमंतानाच लाभदायक ठरलेल्या आर्थिक सवलती रद्द करण्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे.
(d) मुखाच्छादनाचा व हवा शुद्धकांचा वापर करणे.
शहराने सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा वाढवण्याची गरज आहे. स्टेशनांच्या भोवतीची दाटी उठवायला हवी आणि स्टेशनांच्या परिसरात शेवटपर्यंत पोहोचवणारी वाहतुकीची व्यवस्था करायला हवी. "दाटी कर" लादून वाहनतळ भाडे महाग करणे यातून शहरातील गाड्यांचे व्यसन कमी करायला हवे. डिझेलवर दिली जाणारी आर्थिक कपात कमी करणे किंवा डिझेल वाहनांवरील करात वाढ करणे यांचा उपयोग होऊ शकतो. उच्च प्रदृषणाच्या दिवसांत शासनाने वायू बाहेर टाकणे कमी करण्यासाठी कडक उपाय करायला हवेत.
पुढे दिलेल्या यादीतून प्रदूषण कमी व्हायला सहाय्य करणारा/रे पैलू निवडा :
(a) जसा हिवाळा निवळायला लागतो आणि धुक्याची समस्या रहात नाही तसे प्रदूषणाविषयी कोणीही बोलत नाही.
(b) सर्वकप स्वच्छ हवा कायद्यान्वये दोषी व्यक्तीला किमान 18 महिन्याची शिक्षेची शिफारस केली आहे परंतु आतापर्यंत एकालाही ती दिली गेलेली नाही.
(c) एकामागून एक येणाऱ्या शासनांनी श्रीमंतानाच लाभदायक ठरलेल्या आर्थिक सवलती रद्द करण्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे.
(d) मुखाच्छादनाचा व हवा शुद्धकांचा वापर करणे.
The city needs to scale up its public transport, clean up the congestion around stations and improve the last mile connectivity to the stations. Imposing a congestion tax and making parking more expensive should help dampen the city's car addiction. Slashing diesel subsidies or higher taxes on diesel vehicles could help. The government should stringent action to reduce emissions on high pollution days.
Select the aspect/s that help/s reduction of pollution from the list given below :
(a) A winter eases and there is no problem of fog nobody talks of pollution.
(b) The has not been a single conviction under comprehensive clean air law that recommends a minimum punishment of 18 months for an offender.
(c) Sucessive governments have shied away from cutting subsidies that end up benefiting ine...
(d) Using masks and air purifiers.
योग्य उत्तर पर्याय ३ (C) (सर्व) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• उतारा विश्लेषण: परिच्छेदातील मुद्द्यांच्या आधारे प्रदूषण रोखण्यासाठी दिलेले सर्व पर्याय एकत्रितपणे विचारात घेतले जातात.
• उत्तरतक्ता: MPSC च्या अधिकृत अंतिम उत्तरतालिकेनुसार या प्रश्नाचे उत्तर पर्याय ३ (सर्व) हे निश्चित करण्यात आले आहे.
• अचूक उत्तर: त्यामुळे पर्याय ३ 'सर्व' (All) हे योग्य उत्तर आहे.
• उजळणी टीप:
• MPSC उत्तरतालिकेनुसार प्रदूषण कमी करण्यास साहाय्य करणारे सर्व पैलू (पर्याय ३) योग्य उत्तर मानले आहे.
The correct answer is Option C (All).
Key Points:
• Passage Analysis: Passage emphasizes government action, strict laws, subsidy cuts, and individual protective measures to tackle pollution.
• Official MPSC Answer Key: As per the official final key provided by MPSC, Option 3 (All / सर्व) is selected as the designated correct answer.
• Correct Choice: Option 3 (All) is correct.
• Revision Note:
• As per MPSC key, Option 3 (All) is the designated answer for pollution reduction aspects.
या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज
सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B (STI) Prelims 2015 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Choose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in my town, ________?
A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a ________.
Choose the correct word from the following:
After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following:
Directory
Choose the correct meaning from the following:
'to dictate letters' mean
The underlined idiom in the following sentence means
People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, 'definite'?
