#57📅 Gondia Police Bharti Paper(2024) +1 गुण

एका वर्गातील 40 विद्यार्थ्याचे सरासरी वय 15 वर्ष आहे. 10 नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्या नंतर सरासरी वयात 0.2 वर्षाची वाढ होते. तर नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती ?

The average age of 40 students in a class is 15 years. After 10 new students join, the average age increases by 0.2 years. What is the average age of the new students?
पर्याय (Options):
a
15.2 वर्षे
15.2 years
b
16 वर्षे
16 years
✓ योग्य उत्तर
c
16.2 वर्षे
16.2 years
d
16.4 वर्षे
16.4 years
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

नवीन विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज: $(50 \times 15.2) - (40 \times 15) = 160$ वर्षे. सरासरी वय: $160 / 10 = 16$ वर्षे.

Sum of ages of new students: $(50 \times 15.2) - (40 \times 15) = 160$ years. Average age: $160 / 10 = 16$ years.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा