#58📅 Gondia Police Bharti Paper(2024) +1 गुण

एका विद्यार्थ्यांला एका संख्येला 12 ने गुणायला सांगीतले होते चुकून त्याने त्या संख्येला 21 ने गुणले ह्याने त्याचे उत्तर बरोबर उत्तरा पेक्षा 63 ने जास्त आले. तर ज्या संख्येला गुणायचे होते ती संख्या कोणती?

A student was asked to multiply a number by 12, but mistakenly multiplied it by 21. This resulted in an answer that was 63 more than the correct answer. What was the number that was supposed to be multiplied?
पर्याय (Options):
a
7
7
✓ योग्य उत्तर
b
8
8
c
9
9
d
12
12
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

फरक: $21x - 12x = 9x$. $ 9x = 63 $; $ x = 7 $

Difference: $21x - 12x = 9x$. $ 9x = 63 $; $ x = 7 $

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा