महासराव
महासराव

सुवर्णदुर्ग किल्ला हा कोणत्या तालुक्यात आहे?

पर्याय (Options):
a
दापोली
✓ योग्य उत्तर
b
मंडणगड
c
चिपळून
d
खेड
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ऐतिहासिक जलदुर्ग 'सुवर्णदुर्ग' हा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात हर्णे बंदराजवळ समुद्रात स्थित आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔