महासराव
महासराव

सुर्यमालेत पृथ्वी नंतर येणारा ग्रह?

पर्याय (Options):
a
मंगळ
✓ योग्य उत्तर
b
शनि
c
प्लुटो
d
बुध
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सूर्यापासून अंतराचा क्रम: बुध, शुक्र, पृथ्वी, 'मंगळ', गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून. त्यामुळे पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह मंगळ आहे. पर्याय (A) 'मंगळ' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔