महासराव
महासराव

सुजाताला 2 बहिणी व 1 भाऊ आहे. भावाचे नाव समिर आहे. तर समिरला बहिणी किती ?

पर्याय (Options):
a
2
b
1
c
4
d
3
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समीरच्या बहिणींमध्ये सुजाता स्वतः आणि तिच्या इतर २ बहिणी अशा मिळून एकूण ३ बहिणी आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔