महासराव
महासराव

‘सत्यमेव जयते’ हे घोष वाक्य कोणी लोकप्रिय केले ?

पर्याय (Options):
a
सरदार वल्लभभाई पटेल
b
लोकमान्य टिळक
c
मदन मोहन मालवीय
✓ योग्य उत्तर
d
सरोजिनी नायडू
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सत्यमेव जयते या वाक्याला राष्ट्रीय दर्जा देण्याचे काम 1919 मध्ये मदनमोहन मालवीय यांनी केले . ' सत्यमेव जयते ' हे घोष वाक्य मुंडक उपनिषिधातून घेतले आहे .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा