#83📅 MPSC Group B Mains 2019 - Paper 2 (STI)(2019) +1 गुण

"भारतात बनवा" या अभियानासंदर्भात लेखकाने नोंदवलेले निरीक्षण अभ्यासा.
भारताला औद्योगिक-उत्कर्षापर्यंत नेणाऱ्या नवोपक्रमांचा इतिहास नाही. भारत हा विनिमय करणारा देश आहे तसेच मानवी (क्षमताच) मोजपट्टी आहे अशा नाजुक कारागिरीच्या आणि काळजी वाहण्याच्या क्षेत्रात तो उत्तम कामगिरी पार पाडू शकतो. हा देश सेवा पुरवण्यात देखील चांगली कामगिरी करतो. चांगले कायदे, आमिषे, आणि तंत्रज्ञान, पर्यटन, आतिथ्य, अर्थतंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय शिक्षण, आरोग्य सेवा म्हणजेच ज्या क्षेत्रात माणसाचे असणे अजूनही महत्त्वाचे आहे. जेथे व्यक्तिगत अवधान महत्त्वपूर्ण ठरते आणि यंत्रे व मोजणी साधने तुलनेने कमी महत्त्वाची आहे अशा क्षेत्रात तो चांगली कामगिरी करू शकेल.
वरील माहितीच्या संदर्भात उचित अर्थनिर्वचन/ने निवडा.
अ. औद्योगिक-उत्कर्षापर्यंत नेणाऱ्या नवोपक्रमांचा इतिहास नसल्याने "भारतात बनवा" हे अभियान यशस्वी होणार नाही.
ब. भारत सेवा पुरवण्यात चांगले काम करत असल्यामुळे त्याने पर्यटन, आतिथ्य, अर्थतंत्रज्ञान, आरोग्य सेवा इत्यादी क्षेत्रे विकसित करण्याकडे प्रयत्न एकवटायला हवेत.
क. उद्योगांची उभारणी करण्यात वेळ, पैसा व जमीन वाया घालवण्यापेक्षा भारताने चांगले कायदे, आमिषे, आणि तंत्रज्ञान यांचा वापर सेवा क्षेत्रे विकसित करण्यासाठी केला पाहिजे.
ड. जेथे यंत्रे व मोजमापे फारशी महत्त्वाची नसतात आणि व्यक्तिगत अवधानाला महत्त्व असते अशा क्षेत्रांत भारत चांगली कामगिरी करू शकतो.
पर्यायी उत्तरे :

Study the following observation noted by author with respect to "Make in India" initiative.
India has no history of industrial-scale innovation. It is a trading nation and a nation that does well in areas that require delicate craftsmanship and care, areas that are (for want of better word) human in scale. It is also a nation that does well in providing services. It could do better with better laws, incentives, and use of technology, tourism, hospitality, fintech, international education and healthcare areas where human beings still count, where more personalised attention matters and where machine and scales are less important.
Select the appropriate interpretation/s with respect to the above information.
a. The initiative "Make in India" will never succeed as India has no history of industrial-scale innovation.
b. Since India does well in providing services, therefore it should concentrate efforts for developing areas like tourism, hospitality, fintech, health care etc.
c. With better laws, incentives and use of technology, India should develop service sectors rather than wasting time, money and land in setting up other industries.
d. India can perform well in areas where personalised attention is important and machines and scales are insignificant.
Answer options:

पर्याय (Options):
a
क खेरीज सर्व
All but c
b
फक्त ब वक
Only b and c
c
फक्त ब वड
Only b and d
✓ योग्य उत्तर
d
ड खेरीज सर्व
All but d
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ३ (C) (फक्त ब वड) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• परिच्छेदाच्या आधारे विधानांची पडताळणी:
• विधान 'अ' टोकाचे आहे: भारताला औद्योगिक नवोपक्रमाचा इतिहास नाही असे लेखक म्हणतो, पण 'मेक इन इंडिया कधीच यशस्वी होणार नाही' असा निष्कर्ष काढत नाही.
• विधान 'ब' योग्य आहे: भारत सेवा क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असल्याने पर्यटन, आतिथ्य, अर्थतंत्रज्ञान, आरोग्य या क्षेत्रांवर भर द्यावा हे परिच्छेदावरून स्पष्ट होते.
• विधान 'क' चुकीचे आहे: इतर उद्योगांत वेळ व पैसा वाया घालवणे असे नकारात्मक शब्द लेखकाने वापरलेले नाहीत.
• विधान 'ड' योग्य आहे: जेथे यंत्रे दुय्यम असतात व वैयक्तिक अवधान/काळजी महत्त्वाची असते तेथे भारत उत्तम कामगिरी करू शकतो हे परिच्छेदात थेट मांडले आहे.
• त्यामुळे 'फक्त ब व ड' ही उचित अर्थनिर्वचने आहेत.
• महत्त्वाची टीप: परिच्छेदानुसार भारताने व्यक्तिगत अवधान असलेल्या सेवा क्षेत्रांवर भर द्यावा हे दर्शवणारी 'ब' आणि 'ड' ही विधाने अचूक आहेत.

The correct answer is Option C (Only b and d).

Key Points:
• Analyzing each statement against the passage:
• Statement a is extreme: The passage mentions India has no history of industrial innovation, but never asserts that Make in India will "never succeed".
• Statement b is valid: The author explicitly notes India's strength in services and advocates concentrating on tourism, hospitality, fintech, healthcare, and education.
• Statement c is an exaggeration: The author does not characterize setting up industries as a "waste of time, money and land".
• Statement d is valid: The text directly states that India performs well in areas where "personalised attention matters and where machines and scales are less important".
• Hence, only statements b and d are appropriate interpretations.
• Key Takeaway: Statements b and d accurately reflect the author's argument favoring service sectors requiring personal care over extreme claims in a and c.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

वाक्यांचे प्रकार: अर्थावरून, क्रियापदावरून व रचनेवरून (केवल, मिश्र व संयुक्त वाक्य)

अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला 'वाक्य' म्हणतात. वाक्यांचे वर्गीकरण ३ निकषांवर केले जाते: १. आशयावरून / अर्थावरून (विधानार्...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

वाक्य रूपांतर पद्धती: होकारार्थी-नकारार्थी, प्रश्नार्थी-विधानार्थी व केवल-मिश्र-संयुक्त रूपांतर

वाक्याच्या मूळ अर्थाला किंचितही बाधा न आणता केवळ त्याच्या रचनेत किंवा स्वरूपात बदल करण्याच्या प्रक्रियेला 'वाक्य रूपांतर...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 5 मि. वाचन

वाक्य पृथक्करण (Sentence Analysis): उद्देश व विधेय विभाग आणि त्यांचे घटक

वाक्यातील प्रत्येक शब्दाचे किंवा घटक भागांचे परस्पर संबंध दाखवून त्यांचे घटक वेगवेगळे करून दाखवण्याच्या शास्त्रीय पद्धती...

वाचा➔
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B Mains 2019 - Paper 2 (STI) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔