महासराव
महासराव

स्त्रीयांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला ?

पर्याय (Options):
a
भारत
b
न्युझीलंड
✓ योग्य उत्तर
c
अमेरिका
d
इंग्लंड
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
न्यूझीलंडने 1893 मध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क देणारा जगातील पहिला देश म्हणून इतिहास रचला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा