महासराव
महासराव

सोमवार : शुक्रवार : : वैशाख : ?

पर्याय (Options):
a
भाद्रपद
✓ योग्य उत्तर
b
आषाढ
c
श्रावण
d
फाल्गुन
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सोमवार ते शुक्रवार 4 दिवसांचा फरक; वैशाख ते भाद्रपद 4 महिन्यांचा फरक.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔