📅MPSC Group B Mains 2018 - Paper 2 (STI)Google वर फॉलो करा

अलीकडील काही चित्रपट खूप खर्च करून तयार करण्यात आलेले आहेत परंतु त्यांची गल्ल्यावरील मिळकत पाहताना त्यांच्या खर्चाचे समर्थन करता येत नाही. अत्यंत कमी खर्चात तयार केलेले आणि समीक्षकांनी आणि लोकांनी मोठ्याप्रमाणात डोक्यावर घेतलेलेही चित्रपट आहेत. खरे पाहता काही दिग्दर्शकांनी कमी अंदाजपत्रकाचे यशस्वी चित्रपट बनवल्यानंतर खर्चिक पण अपयशी चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. जर दिग्दर्शकांना लोकप्रिय चित्रपट बनवायचे असतील तर त्यांनी छोट्या अंदाजपत्रकाला चिकटून रहायला हवे हे उघड आहे.
वरील युक्तिवादातील त्रुटि दर्शवणारे सर्वात योग्य विधान निवडा.

Some recent films have been very expensive to make, but have not been the big box-office hits that would have justified the expense. Also there are films made very cheaply that have been received with both huge critical and popular acclaim. Indeed, some directors who have made successful low-budget films have gone on the make unsuccessful but expensive films. It is obvious then that if directors want to make popular films, they should stick to low budgets.
Select the best statement of the flaw from following with respect to above argument.

पर्याय (Options):
a
समीक्षकांचे चित्रपटाच्या लोकप्रियतेबाबतचे आडाखे बऱ्याचदा चुकतात.
Critics are often wrong in their predictions about the popularity of films.
b
चित्रपट बनवण्याचा खर्च बहुदा त्याच्या मूळ अंदाजपत्रकापेक्षा अधिक असतो.
The cost of making a film is normally greater than its original budget.
c
चित्रपटाचा खर्च त्याची लोकप्रियता निश्चित करणारा घटक असेलच असे नाही.
The cost of a film need not be the factor that determines its popularity.
✓ योग्य उत्तर
d
चित्रपटाची लोकप्रियता तो बनवताना आलेल्या अवाढव्य खर्चाचे समर्थन करू शकते.
The popularity of a film would justify a high level of expense in making it.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ३ (C) (चित्रपटाचा खर्च त्याची लोकप्रियता निश्चित करणारा घटक असेलच असे नाही.) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• युक्तिवादातील तार्किक त्रुटीचे (Flaw in Argument) विश्लेषण:
• युक्तिवादाचा निष्कर्ष: जर लोकप्रिय चित्रपट बनवायचे असतील तर दिग्दर्शकांनी कमी अंदाजपत्रकच (बजेट) ठेवले पाहिजे.
• तार्किक चूक: काही कमी बजेटचे चित्रपट हिट ठरले आणि काही बिग-बजेट चित्रपट फ्लॉप झाले, याचा अर्थ कमी बजेटमुळेच चित्रपट लोकप्रिय ठरतो असा कार्यकारणभाव जोडणे चुकीचे आहे.
• चित्रपटाची लोकप्रियता ही कथा, अभिनय आणि सादरीकरणावर ठरते; चित्रपटाचा निर्मिती खर्च हा त्याची लोकप्रियता निश्चित करणारा घटक असेलच असे नाही.
• त्यामुळे युक्तिवादातील खरी त्रुटी 'पर्याय ३' अचूकपणे दर्शवितो.
• महत्त्वाची टीप: खर्च हा चित्रपटाच्या यशाचा निर्धारक नसताना केवळ बजेटवरून लोकप्रियतेचा निष्कर्ष काढणे ही युक्तिवादातील त्रुटी आहे.

The correct answer is Option C (The cost of a film need not be the factor that determines its popularity.).

Key Points:
• Flaw in the Argument Analysis:
• Stimulus conclusion: To make a popular film, directors must keep production budgets low.
• Fallacy committed: The author assumes a causal or necessary link between low cost and film popularity merely because some high-budget films failed and some low-budget films succeeded.
• Flaw identification: Film popularity depends on audience engagement, story, direction, and acting, rather than budget size. The production cost is not necessarily the factor that determines box-office popularity.
• Option 3 accurately identifies this inherent flaw in reasoning.
• Key Takeaway: The argument falsely assumes production cost dictates popularity, while cost does not determine success.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B Mains 2018 - Paper 2 (STI) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔