महासराव
महासराव

संसदेमध्ये "अप्पर हाऊस" कोणाला म्हणतात ?

पर्याय (Options):
a
लोकसभा
b
राज्यसभा
✓ योग्य उत्तर
c
विधानसभा
d
विधानपरिषद
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संसदेमध्ये राज्यसभाला 'अप्पर हाऊस' (उच्च सभागृह) म्हणतात, तर लोकसभाला 'लोअर हाऊस' (निम्न सभागृह) म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा